safety inspection

राज्यातील सर्व 22 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांचे होणार सुरक्षा ऑडिट

राज्यातील सर्व 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे.

May 5, 2021, 01:49 PM IST