saff championship

देशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'

Indian Football Team Captain:  38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 9, 2023, 04:12 PM IST

...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video

Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.

Jul 5, 2023, 08:16 AM IST

IND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video

IND vs PAK, SAFF Championship:  टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत.  

Jun 21, 2023, 09:53 PM IST

IND vs PAK: ठरलं तर! तब्बल 5 वर्षांनी भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 'या' तारखेला रंगणार

IND vs PAK : तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. 

Jun 20, 2023, 09:49 PM IST

भारताला सॅफ चॅम्पियनशीपचे विजेतेपद

नवी दिल्ली इथे सुरु असलेल्या नवव्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारताने पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात अफगाणीस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सॅफ चॅम्पियनशिपमधील भारताचे हे सहावे विजेतेपद आहे.

Dec 11, 2011, 02:56 PM IST