sai baba trust

शिर्डीत बनावट व्हीआयपी पास बनवून भाविकांची लूट

शिर्डीत मोठया प्रमाणात साईभक्त दर्शनासाठी येतात. त्यांना या ना त्या कारणाने लुटण्याच्या प्रमाणात दिवसें दिवस वाढ होतांना दिसून येतय. 

Jan 29, 2018, 09:37 AM IST

साई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान

 रामनवमी उत्सव काळातील  ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी  साईभक्तांनी सुमारे साडे सहा  कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय 

Apr 7, 2017, 08:00 PM IST

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाची कोटीच्या कोटी उड्डाणं

शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे?

Feb 3, 2013, 10:00 AM IST

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Mar 13, 2012, 02:08 PM IST