sai tamhankar hot photo

11 व्या घरात सईच्या आयुष्याची नवी सुरूवात; मुंबई सोडून कुठे राहायला आवडेल? यावर म्हणाली...

Sai Tamhankar New Home: सध्या सई ताम्हणकर हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिनं नवीन घरं घेतलं आहे. त्यामुळे युट्यूबवर फक्त तिचीच चर्चा आहे. यावेळी तिनं तिच्या घराचे अनेक फोटोही शेअर केले आहेत ज्यात तिच्या नव्या घराची प्रचिती येईलच. यावेळी तिनं युट्यूबवर आपल्या नव्या घराचा रोमांचक अनुभव प्रेक्षकांना देणारे तीन व्हिडीओही शेअर केले आहेत. 

Oct 1, 2023, 03:46 PM IST