sairat movie songs

आर्ची आली आर्ची... पण कशासाठी आली हेच आर्ची विसरली; बीडमधील कार्यक्रमात असा झाला गोंधळ

 स्टेजवर आल्यावर  आपण कशासाठी आलो हेच आर्ची विसरली. यामुळे काहीसा गोंधळ झाला. 

Nov 22, 2022, 10:04 PM IST

अजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स...

सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे. 

Jun 27, 2016, 06:07 PM IST

'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे. 

May 23, 2016, 07:35 PM IST

'सैराट'च्या कलाकारांबद्दल पसरताहेत या अफवा

 'सैराट'मधील आर्ची आणि परशाला बोनस म्हणून १० लाख देणार किंवा ५ कोटी देणार अशी सोशल मीडियावर बोंबाबोंब होत आहेत ती पूर्णपणे निराधार आहे. या संदर्भात झी स्टुडिओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत. त्यावर चित्रपट रसिकांनी विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे. 

May 20, 2016, 07:49 PM IST

सैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट'

 सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे.  या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे. 

May 19, 2016, 03:40 PM IST

आर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत

 आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात. 

May 12, 2016, 06:12 PM IST

आर्ची आणि परशाच्या फेसबूक अकाउंटबाबत धक्कादायक वास्तव्याचा

सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजे आर्ची आणि परशाचे एकही ओरिजनल अकाउंट नाही सर्व फेक अकाउंट आहेत, या बाबत माहिती सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती सांगितले. 

May 12, 2016, 05:18 PM IST

चाहत्यांना लाठीमार झाल्याबद्दल दुःख झालं रिंकू राजगुरूला...

 सैराटमुळे एका रात्री स्टार झालेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांनी कवठेमहांकाळ येथे गर्दी केली आणि पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी  लाठीमार केला होता. यामुळे रिंकू राजगुरूला खूप दुःख झालं. 

May 11, 2016, 04:56 PM IST

'सैराट'मुळे झाली आर्चीची ही अडचण...

 मराठी चित्रपट सृष्टीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱा सैराट ५० कोटीकडे अग्रेसर होत आहे. पण या चित्रपटाच्या यशानंतर एका रात्रीतून स्टार झालेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूला आता एक अडचण झाली आहे. 

May 11, 2016, 04:18 PM IST

पहिल्यांदा सैराटची चारही संपूर्ण गाणी यू-ट्यूबवर

सैराट सिनेमाची गाणी ही सैराटच्या कहाणी एवढीच हिट होत आहेत, सैराट सिनेमात एकूण ४ गाणी आहेत.

May 9, 2016, 06:18 PM IST

तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही. 

May 7, 2016, 12:44 PM IST

पाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.

May 7, 2016, 11:37 AM IST

'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?

 आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

May 7, 2016, 11:00 AM IST