salary hike

पैसे वसूल करणार, पगारवाढ रोखणार अन्.. 'त्या' लाडक्या बहिणींविरोधात सरकार आक्रमक, महिन्याभरात..

पैसे वसूल करणार, पगारवाढ रोखणार अन्.. 'त्या' लाडक्या बहिणींविरोधात सरकार आक्रमक, महिन्याभरात..

Ladki Bahin Yojana Big Update: विधानसभेच्या निवडणुकीआधी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसूनही लाभ घेणाऱ्यांविरोधात आता सरकारने काठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 

Nov 21, 2025, 07:32 AM IST
मेहनत करुनही पगार वाढत नाहीय? 'या' टिप्स देतील जबरदस्त इन्क्रिमेंट!

मेहनत करुनही पगार वाढत नाहीय? 'या' टिप्स देतील जबरदस्त इन्क्रिमेंट!

Money Vastu Tips: वास्तु शास्त्रातील सोपे उपाय यावर मदत करतात, असा दावा करण्यात येतो.

Nov 16, 2025, 03:49 PM IST
8th Pay Commission: आठवा वेतन आयोगानंतर लिपिक ते स्टेनोग्राफरची किती होईल पगारवाढ? जाणून घ्या!

8th Pay Commission: आठवा वेतन आयोगानंतर लिपिक ते स्टेनोग्राफरची किती होईल पगारवाढ? जाणून घ्या!

8th Pay Commission : लिपिकपासून स्टेनोग्राफरपर्यंत कोणाची किती पगारवाढ होईल? जाणून घेऊया. 

Oct 8, 2025, 09:08 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 ऑक्टोबर तारीख लिहून ठेवा, येणार गुड न्यूज; पगार अचानक...'

सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 ऑक्टोबर तारीख लिहून ठेवा, येणार गुड न्यूज; पगार अचानक...'

Central Government Employees:  काय आहे ही गुडन्यूज? त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 20, 2025, 06:46 AM IST
7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?

7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?

7th Pay Commission: का कमी होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती... कोणावर होणार सर्वाधिक परिणाम....   

Apr 24, 2025, 01:25 PM IST
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

8th Pay Commission: वेतन आयोग भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी पगार, पेन्शन आणि मिळणाऱ्या लाभांमध्ये सुधारणांचा आढावा घेतो आणि शिफारस करतं.  

Mar 26, 2025, 05:15 PM IST
टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा

टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा

TCS Incriment: फेब्रुवारी महिना सुरु झालेला असताना जिथं एकिकडे देशाची आर्थिक पुनर्बांधणी होत असते त्याचप्रमाणं देशातील अनेक संस्थाही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं.   

Feb 18, 2025, 09:55 AM IST
आठव्या वेतन आयोगाच्या नावावर... 8th Pay Commission मुळं सरकारी कर्मचारी पेचात, पाहा नवी आकडेमोड

आठव्या वेतन आयोगाच्या नावावर... 8th Pay Commission मुळं सरकारी कर्मचारी पेचात, पाहा नवी आकडेमोड

8th Pay Commission: केंद्र सरकारने नुकतेच आठव्या वेतन आयोगावर शिक्कमोर्तब केलं असून, आता पगारामध्ये हे आकडे कधी परावर्तित होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.   

Jan 30, 2025, 09:38 AM IST
8 वा वेतन आयोग लागू होताच किती फरकानं वाढणार पेन्शन? पाहा सोपं गणित

8 वा वेतन आयोग लागू होताच किती फरकानं वाढणार पेन्शन? पाहा सोपं गणित

8th Pay Commission : लागू करण्यात आलेल्या या आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होताना दिसत आहे. 

Jan 17, 2025, 01:02 PM IST
पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते.   

Jan 15, 2025, 08:56 AM IST
भारतातील नोकरदार वर्गाचं टेन्शन वाढवणारी बातमी; थेट पगाराशी संबंध

भारतातील नोकरदार वर्गाचं टेन्शन वाढवणारी बातमी; थेट पगाराशी संबंध

Job News : नोकरी... शिक्षणानंतर अनेकांच्याच जीवनात येणारा हा एक महत्त्वाचा टप्पा. जिथं बहुतांशी आर्थिक स्थैर्य मिळालेलं असतं. पण, याच टप्प्याची दुसरी बाजू माहितीये का?   

Oct 30, 2024, 02:17 PM IST
पगारवाढीच्या नावाखाली कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसणार पानं; Salary Hike Prediction पाहाच

पगारवाढीच्या नावाखाली कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसणार पानं; Salary Hike Prediction पाहाच

Salary Hike Prediction : पुढच्या वर्षी किती टक्क्यांनी वाढणार पगार? आकडा पाहून होतोय हिरमोड. नोकरदार वर्गानं अजिबातच टाळू नये अशी माहिती..   

Oct 4, 2024, 09:07 AM IST
जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक

जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक

Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.   

Aug 7, 2024, 09:40 AM IST
पगारवाढ दिली म्हणून मालकाला 3 वर्ष तुरुंगवास! जवानांनी दुकानातून उचलून नेलं; कारण...

पगारवाढ दिली म्हणून मालकाला 3 वर्ष तुरुंगवास! जवानांनी दुकानातून उचलून नेलं; कारण...

Shop Owners Jailed For Giving Salary Hike: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दुकानदाराच्या मालकीची तिन्ही दुकानं बंद करण्यात आली असून या दुकानांबाहेर नोटीस सावली आहे.

Jul 7, 2024, 06:51 PM IST
'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

'Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..'; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

May 5, 2024, 11:08 AM IST
Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?

Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?

Salary Hike : क्या बात! पगारवाढीच्या या दिवसांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमागोमाग आता बँक कर्मचाऱ्यांची चांदी. काय सांगता तुम्हीही बँकेत नोकरी करताय?   

Mar 13, 2024, 10:32 AM IST
शिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज

शिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज

7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ...   

Mar 8, 2024, 09:28 AM IST