Government Jobs | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ, कधी मिळणार वाढीव रक्कम?
Maharashtra Govt Employee To Get Fourth Phase Of 7th Pay
May 25, 2023, 09:50 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा
7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग.
May 25, 2023, 08:00 AM IST
सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढ, मूळ वेतनात 'इतकी' वाढ
7th Pay Commission DA Hike : समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं गणित. नेमका किती आणि कोणत्या महिन्यात वाढणार पगार? पाहा आणि त्यानंतरच भविष्याची आखणी करा.
May 16, 2023, 12:41 PM IST
निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम..; 27 एकही सुट्टी न घेता काम केल्याबद्दल अविस्मरणीय भेट
Trending News : एक असतात नोकरीवर जायचंय म्हणून जाणारे कर्मचारी... आणि दुसरे असतात नोकरी म्हणजेच आपलं कर्तव्य आहे असं समजून त्याच नोकरीवर जीवापाड प्रेम करून कर्तव्य निभावणारे कर्मचारी.
May 8, 2023, 03:32 PM IST
Salary Hike | पुढच्या महिन्यात होणार पगारवाढ, उरले फक्त काही दिवस...
Special Report on Salary hike
Apr 12, 2023, 02:05 PM ISTSalary Hike In India: जगभरात कर्मचारीकपात पण भारतीयांसाठी दिलासादायक बातमी! 2023 ठरणार पगारवाढीचं वर्ष
Average Salary Hike In 2023: जगभरातील नामवंत कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत असतानाच भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. एका अहवालामधून भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.
Mar 21, 2023, 08:04 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये
7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही.
Mar 9, 2023, 12:28 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार
7th Pay Commission Latest News : इथे अनेक कंपन्यांमध्ये सध्या Appraisals प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ लागू केली आहे. सरकारी खातं इथं बरंच पुढे गेलं आहे....
Feb 28, 2023, 04:06 PM IST7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार
Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा.
Feb 14, 2023, 06:52 AM IST
Kalyan Crime News: पगारवाढ रोखल्यानं साहेबालाच संपवलं; 5 वर्षांपासून आखत होता प्लॅन
Kalyan Crime News : हल्ला झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचे सहकारी मदत करण्यासाठी पुढे आले होते. आरोपीने तू मध्ये पडू नको अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला, मात्र इतर सहकाऱ्याने त्याला ओळखले आणि पोलिसांना याची माहिती दिली.
Feb 10, 2023, 09:56 AM IST7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा चांदी. होळीनंतर खात्यात येणार मोठी रक्कम. तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कुणी सरकारी नोकरीत आहे का?
Feb 6, 2023, 09:22 AM IST
7th Pay Commission : पगाराची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी होणार तोटा
7th Pay Commission : आताच्या आता 'या' तारखेपासूनची आकडेमोड सुरु करा.... तुम्ही किंवा तुमचं कुणी सरकारी खात्यात काम करतंय का?
Feb 3, 2023, 03:26 PM ISTSalary Hike : 'या' कंपनीकडून अवघी 605 रुपये पगारवाढ, तरीही कर्मचारी आनंदी, असं का?
Salary Hike : नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच Appraisal न होणं किंवा ते अगदीच कमी होणं याचं दु:ख ठाऊक असावं. वर्षभर याच पगारवाढीसाठी जीवाचा आटापिटा करून काम केलं जातं. पण, समजा पगारवाढच झाली नाही तर?
Jan 18, 2023, 03:32 PM IST
Salary Hike : खूशखबर! यंदा होणार दणदणीत पगारवाढ; नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी
Salary Hike : फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये सर्वच कंपन्यांमध्ये पगारवाढीचे वारे वाहू लागतात. आपला पगार नेमका किती वाढणार याचीच धाकधूक कर्मचारी वर्गाला लागलेली असते.
Jan 18, 2023, 10:01 AM IST