'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.
Aug 7, 2016, 09:06 PM ISTइथे काम करणाऱ्यांना यंदा मिळू शकते भरभक्कम पगारवाढ
फेब्रुवारी महिना अर्धा संपलेला आहे, त्यामुळे आता नोकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत.
Feb 18, 2016, 02:20 PM ISTदिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता
दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 28, 2015, 04:13 PM ISTपगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर...
भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय.
Jan 28, 2015, 04:01 PM IST