खूप मिळणार नोकऱ्या, वाढणार इन्क्रिमेंट
नरेंद्र मोदी सरकारचे अच्छे दिनच्या वचनावर भारतीय उद्योग विश्व मोठा दाव लावत आहे. भारतीय कंपन्यांनी २०१५मध्ये केवळ नियुक्त्या वाढविण्याची योजनाच नाही बनवली तर ते या वर्षी वेतनातही वाढ करणार आहे.
Dec 15, 2014, 03:48 PM ISTआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी धुडकावली ७५ लाखांची नोकरी!
देशातच राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारलीय.
Dec 10, 2014, 09:00 AM ISTनरेंद्र मोदी जागतिक नेत्यांच्या पगाराबाबत 12 व्या स्थानावर
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव जगातील टॉप लिडरच्या यादीत समाविष्ठ झालेय. मात्र, पगाराच्याबाबतीत नरेंद्र मोदी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या खूप मागे आहेत. पे चेक इंडिया या नावाच्या वेबसाईटने जगातील प्रमुख नेत्यांचे पगार सांगितले आहेत.
Jun 11, 2014, 03:04 PM ISTनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर राहणार कुठे?
देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 7 रेसकोर्सवर राहणार आहेत. तसेच मोदींचं नवीन कार्यालय हे दिल्लीतील रायसीना हिल्स येथील साऊथ ब्लॉकमध्ये रुम नंबर 151 हे असणार आहे.
May 18, 2014, 05:01 PM ISTभारतीय विद्यार्थ्यांना ५० लाख वेतनाची ऑफर
दुबईतील एका कंपनीने सहा भारतीय विद्यार्थ्यांना ४४.४४ लाख रूपयांचे वर्षाला पॅकेज देऊ केले आहे. या वेतनात कर समाविष्ट करून त्यांचे वेतन ५० लाख रूपयांपेक्षा अधिक असणार आहे.
Feb 28, 2014, 11:28 AM ISTअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Feb 23, 2014, 11:36 PM ISTपत्रलेखक हवा आहे.. पगार- वर्षाला १७ लाख रुपये!
तुमचं इंग्रजी उत्तम आहे का? तुम्हाला इंग्रजीत पत्रलेखन करता येतं का?... यासारखे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ब्रिटनच्या महाराणीला सध्या एका पत्र लेखकाची अवश्यकता आहे. आणि हे पत्र लेखन करणाऱ्या व्यक्तीस वर्षाला सुमारे १७ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे
Jan 17, 2013, 04:28 PM ISTबीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!
मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.
Jan 2, 2013, 05:21 PM ISTपगाराला पीएफची कात्री
होय... तुमच्या पगाराला कात्री लागू लागण्याची शक्यता आहे..कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलेरी ऐवजी विविध भत्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे.
Dec 13, 2012, 11:57 PM ISTपगार वाढल्याने मिळणारा आनंद क्षणभंगुर
प्रत्येक कर्मचारी हा पगार वाढण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आणि पगार वाढला की त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो, पण हा आनंद काही क्षणांसाठीच असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे.
Nov 3, 2012, 04:59 PM ISTबेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज
बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
Oct 23, 2012, 08:54 AM ISTबेस्टचं दिवाळं... दिवाळीत कर्मचाऱ्यांचा पगार टांगणीला
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या बेस्टची अवस्था हलाखीची झाली असून मुंबई महापालिकेकडून 12 टक्के व्याजदरानं तातडीनं कर्ज घेतलं तरच दिवाळीत कर्मचा-यांना पगार देता येईल अशी माहिती बेस्ट व्यवस्थापनामार्फत देण्यात आलीय.
Oct 20, 2012, 08:48 AM ISTबेस्ट पगार वाढ, वेतनश्रेणी करार मार्गी
अक्षय्य तृतीयेचा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांना खूष खबर देऊन गेला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरघशीत अशी ५,००० रूपयांची पगार वाढ मिळाली आहे. परिवहन विभागातील एकूण ४० हजार कर्मचार्यांना वेतन कराराचा लाभ होणार आहे.
Apr 25, 2012, 12:17 PM ISTरस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !
औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.
Feb 10, 2012, 11:24 AM IST