Anushka Sharma Sales Tax Case: हायकोर्टाने अनुष्का शर्माला फटकारलं! आता महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणार 2.80 कोटी रुपये
Anushka Sharma Sales Tax Case: या प्रकरणामध्ये अनुष्का शर्मा विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद हायकोर्टामध्ये सुरु आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अनुष्काला फटकारलं असून थेट कोर्टात याचिका करण्याचं कारण विचारलं आहे.
Mar 30, 2023, 02:40 PM ISTविक्रिकर सहआयुक्त पोलिसांच्या जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 06:49 PM ISTविक्रीकर विभागात नोकरीची संधी
महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या विक्रीकर विभागाच्या मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पूर्ण करीता असलेल्या उमेदवारांकडून सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jul 21, 2014, 01:36 PM IST