salman

अभिनेता सलमानच्या 'बलात्कार' ट्विटवर सोशल मीडियात तीव्र संताप

अभिनेता सलमान खान याने वादग्रस्त ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. तसे त्याने ट्विट केले आहे.

Jun 21, 2016, 11:39 AM IST

जुडवा२ मध्ये वरूण करणार रोमॅन्स आलिया, श्रद्धासोबत

दिलीप कुमारचा 'राम और श्याम', देवआनंदचा 'हम दोनो', शाहरूख खानचा 'डुप्लिकेट' यांसारखे जुळ्याची भूमिका साकारणारे अनेक सिनेमे हिट झाले आहेत. तशीच जुडवामधली सलमान खानची भूमिकाही तितकीच गाजली.

Jun 6, 2016, 06:14 PM IST

म्हणून अरजितने मागितली सलमानची माफी

म्हणून अरजितने मागितली सलमानची माफी 

May 25, 2016, 05:36 PM IST

भाईजानची आता सटकली...

बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानला राग आलाय. राग किंग खान किंवा आमिर खानवर तो रागावलेला नाही. चक्क सर्वांचा लाडका अरजित सिंगवर तो संतापलाय. सलमान खानचा नकळत झालेल्या अपमानाची अरजित माफी मागतोय.

May 25, 2016, 01:36 PM IST

लुलिया म्हणते, इतक्यात लग्न नको

बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

May 22, 2016, 04:19 PM IST

सलमानच्या 'पहिल्या गर्लफ्रेंड'च्या भाचीला होम प्रोडक्शनमध्ये लीड रोल

सलमान नेहमी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. आपल्या होम प्रोडक्शनच्या नव्या सिनेमात तो आपल्या मित्राच्या मुलाला म्हणजे जहीरला लॉन्च करणार आहे. हा सिनेमा दिलजीत दोसांज यांचा सुपरहिट 'जट्ट अँड जूलिएट' चा रिमेक आहे.

Apr 24, 2016, 11:34 AM IST

ही आहे सलमानच्या 'सुल्तान'ची कहाणी

मुंबई : सलमान खानच्या आगामी 'सुल्तान' चित्रपटाची कहाणी लीक झाल्याच्या बातम्या सध्या इंटरनेटवर फिरत आहेत. 

Feb 10, 2016, 02:11 PM IST

अनुष्कानं लगावली सलमानच्या कानाखाली

अनुष्का शर्मानं सलमान खानच्या कानाखाली लगावली आहे.

Feb 8, 2016, 09:36 PM IST

सलमानचा तो सिनेमा आता हृतिक करणार

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने काही दिवसांपूर्वीच संजय गुप्ता यांचा एक सिनेमा साईन केला आहे. पण या सिनेमावर सुधांशू पांडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की या सिनेमाची कथा माझी आहे. या सिनेमावर काम सुरू झालं आहे.

Feb 7, 2016, 08:24 AM IST

'तर तिन्ही खान गे होतील'

चित्रपटाची कथा चांगली असेल तर शाहरुख, आमिर आणि सलमान खान होमोसेक्स्युअल व्यक्तीचा रोल स्विकारण्यात कोणतीही हरकत घेणार नाही, असं वक्तव्य करण जोहरनं केलं आहे.

Jan 30, 2016, 07:08 PM IST

सलमानला बदलायचा होता 'हम दिल दे चुके सनम'चा क्लायमॅक्स

संजय लीला भन्सालींचा हम दिल दे चुके सनमनं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. 

Jan 25, 2016, 07:51 PM IST

सलमान बोलला त्याच्या मनातलं, पण तिच्या मनात काय ?

 मी तुला तुझ्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून ओळखतो, तुझ्याएवढी सामर्थ्यशाली व्यक्ती मी बघितली नाही

Jan 24, 2016, 09:41 PM IST

Revealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी

बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.

Jan 19, 2016, 08:17 PM IST

सलमान, शाहरूख खान विरोधात कोर्टात याचिका

अखिल भारत हिंदू महासभाने अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात धार्मिक भावणा दुखावल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही दोघांच्या विरोधात याचिका स्विकारली आहे.  

Jan 16, 2016, 10:57 PM IST