sambhaji raje

Dhananjay Munde is the Patron of Mhorkya - Sambhaji Raje PT1M22S
Sambhaji Raje rally in the backdrop of the assembly elections PT36S

परिवर्तन महाशक्तीला साथ द्या : संभाजीराजे

Sambhaji Raje rally in the backdrop of the assembly elections

Nov 17, 2024, 08:15 PM IST

अरबी समुद्रातलं शिवस्मारक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा, वादात भाजप गप्प का?

अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Oct 6, 2024, 08:29 PM IST

गुजरातमध्ये सरदार वल्लभाई यांचे स्मारक उभे राहू शकते मग महाराजांचे स्मारक का नाही? संभाजीराजे आक्रमक

Sambhaji Raje Criticise Modi Government: आम्ही 5 हजार तिकीट काढले आहेत. दुर्बिणीतून  स्मारक पाहू आणि अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.

Oct 6, 2024, 02:23 PM IST

महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय. 

Aug 15, 2024, 10:14 PM IST

अभिनंदन बाबा...! म्हणत शाहू छत्रपतींसाठी संभाजीराजेंची खास पोस्ट, म्हणतात 'राजघराण्याची झूल न पांघरता...'

Sambhaji Raje On Kolhapur Election : कोल्हापूरात लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवणार आहे. त्यावर आता संभाजीराजेंनी खास पोस्ट केली.

Mar 23, 2024, 06:10 PM IST