samsung a12 hands on

काय सांगता! Samsung देणार 'या' प्रोडक्टवर 20 वर्षांची वॉरंटी, होणार फायदेच फायदे...

सॅमसंग (Samsung) ही भारतात त्यांच्या अनेक प्रोडक्टस वर 20 वर्षांची वॉरंटी ( Product Saver 20 Years Warranty) देणार असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना अनेक वर्षांपर्यंतच्या वॉरंटी देण्यासाठी सॅमसंग कंपनी (samsung company) आता पाऊल उचलत आहे.

Dec 3, 2022, 01:04 AM IST