samsung galaxy s9

आज लॉन्च होणार सॅमसंग गॅलक्सी S9 और S9+, हे आहेत फीचर्स

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा गॅलक्सी एक्स९ आणि गॅलक्सी एस९प्लस स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या फ्लॅगशिप डिव्हाइसची बुकींग देशात २६ फेब्रुवारीपासून सुरू आहे. 

Mar 6, 2018, 08:09 AM IST

सॅमसंगचे एस ९ आणि एस ९ प्लस स्मार्टफोन होणार लाँच

सॅमसंग आपले दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस लवकरच लाँच होणार आहे.

Nov 17, 2017, 02:05 PM IST