sandeep pathak news

रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्यानं तळली गरमागरम भजी... नेटकरी म्हणाले, 'कशी दिली दादा'

Sandeep Pathak Frying Bhaji Video: सध्या एका अभिनेत्यानं आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं रस्त्यावरील कडेला असणाऱ्या एका छोटेखानी दुकानात बसून मस्तपैंकी भजी तळली आहे. 

Oct 7, 2023, 11:09 PM IST