sandeep sharma

आयपीएलमध्ये शर्मांच्या मुलांचा संघ, कशी असेल Playing XI

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता निर्णायक टप्प्याकडे वळला आहे. काही दिवसात ग्रुप स्टेमधले सामने संपतील आणि टॉप चार संघ प्ले ऑफमध्ये खेळतील. यंदाच्या आयपीएलमध्ये शर्मा आडनावाचे अनेक खेळाडू आहेत. केवळ शर्मा आडनावच्या खेळाडूंचाच संघ बनवला तर कसा असेल हा संघ पाहूयात.

May 13, 2024, 10:00 PM IST

IPL 2024 : संजू पुन्हा 'ती' चूक करणारच नाही; कसा असेल राजस्थान रॉयल्सचा गेमप्लॅन?

IPL 2024 RR SWOT analysis : मागील हंगामात 5 व्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला यंदा फायनल गाठता येईल का? यावर वाचा स्पेशल रिपोर्ट

Mar 20, 2024, 06:13 PM IST

SHR Vs RR: "अशा मोक्याच्या क्षणी तुम्ही त्या रेषेच्या..."; संदीप शर्माच्या No Ball संदर्भात Sanju Samson चं सूचक विधान

Sandeep Sharma No Ball: अगदी शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्माने नो बॉल टाकल्याने सामनाच्या निकाल फिरला आणि हैदराबादच्या अब्दुल समादने राजस्थानच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. याबद्दल सामन्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने आपलं मत नोंदवलं.

May 8, 2023, 12:33 PM IST

RR vs SRH: जीतके हारनेवालो को 'राजस्थान' केहते है; No Ball ने केला रजवाड्यांचा गेम!

RR vs SRH, IPL 2023:  एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद (Abdul Samad) स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने संदीप शर्माला (Sandeep Sharma) सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.

May 7, 2023, 11:23 PM IST

IPL 2023 : मलिंगाचा सल्ला आणि धोनी सिक्सपासून मुकला... सीएसकेच्या पराभाचं खरं कारण आलं समोर

आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात बुधवारी थरारक सामना पाहिला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमने सामने होते आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने रॉयल विजय मिळवला 

Apr 13, 2023, 06:35 PM IST

IPL सोडून राजस्थानचा स्टार खेळाडू परतला मायदेशी

राजस्थानला मोठा धक्का, सामना जिंकल्यानंतर या खेळाडूनं सोडलं IPL, जाणून घ्या कारण

May 8, 2022, 11:42 AM IST

Shimron Hetmyer ने सांगितलं राजस्थानच्या विजयाचं गुपित

Shimron Hetmyer ने थोपटली टीममधील या खेळाडूची पाठ, कौतुकाचा वर्षाव

May 8, 2022, 09:28 AM IST

Shubman Gill बॉलरवर संतापला, मॅचमध्ये पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा, पाहा व्हिडीओ

नक्की चूक कोणाची? शुभमन गिल बॉलरवर का रागवला? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 4, 2022, 03:20 PM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST

भल्याभल्या ग्लॅमरस अभिनेत्रींना टक्कर देणारी SRH चा बॉलर संदीप शर्माची पत्नी आहे तरी कोण?

SRH चा बॉलर संदीप शर्माची पत्नी देतेय ग्लॅमरस अभिनेत्रींना टक्कर, कोण आहे Natasha Sathwick?

Aug 20, 2021, 10:54 PM IST

IPL 2020: विराटने या बॉलरचा घेतलाय धसका, 7 वेळा केलंय आऊट

विराटला आतापर्यंत 7 वेळा पाठवलंय माघारी...

Nov 6, 2020, 04:36 PM IST

आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंचा साखरपुडा

आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंच्या लग्न आणि साखरपुड्याचा मोसम सुरु झाला आहे.

Jun 11, 2018, 05:43 PM IST