करिश्मा - संदीपच्या लग्नाची तारीख ठरली?
करिश्मा आणि संदीपच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत
Jul 25, 2018, 11:53 AM ISTसंजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...
नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय.
Apr 15, 2017, 05:17 PM ISTवडिलांच्या बर्थ डे पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दाखल झाली करिष्मा कपूर
15 फेब्रुवारी रोजी अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानानं मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते.
Feb 17, 2017, 05:36 PM ISTकरिश्माला दुसऱ्यासोबत पाहून एक्स पतीचा सुटला तोल
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले, आता दोघे आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतंत्र आहेत.
Jul 8, 2016, 04:46 PM IST