BIRTHDAY SPECIAL; सलमानची एक्स गर्लफ्रेंड वयाच्या साठीनंतरही लूक्समध्ये देतेय ऐश्वर्याला टक्कर
सलमानसोबतच्या नात्यामुळे संगीता चांगलीच चर्चेत होती. त्यावेळी संगीत सलामनला डेट करत होती. दोघं लग्न करणार होते, पण काही गोष्टींमुळे संगीताने सलमानसोबतचं नातं तोडून टाकलं, त्यानंतर ते एकत्र दिसले नाहीत.
Jul 9, 2021, 01:02 PM ISTसलमान आणि जॅकी श्रॉफमध्ये या हिरोईनसाठी झालं होतं भांडण, 'राधे' सिनेमात सलमानने घेतला बदला
'राधे' या चित्रपटाला घेवून सध्या सलमान खानची जेवढी चर्चा होत नाही आहे तेवढी चर्चा या चित्रपटात हिरोईनचे भाऊ असलेले जॅकी श्रॉफ यांची होत आहे.
May 18, 2021, 04:38 PM ISTसलमान खान - संगिता बिजलानी पुन्हा येणार एकत्र!
सलमान खान आणि संगिता बिजलानी यांचं काही वर्षांपूर्वीचं नातं जगजाहीर आहे. नुकतंच हे दोघे मुंबईच्या हिंदुजा हॉस्पीटलच्या बाहेरही एकत्र दिसले होते... आणि आता लवकरच ही जोडी मोठ्या पडद्यावरही दिसणार असल्याचं समजतंय.
Apr 6, 2016, 01:58 PM ISTअर्पिताच्या डोहाळेजेवणात सलमानची एक्स-गर्लफ्रेंड
सलमानची खानची बहीण अर्पिता खानच्या डोहाळेजेवणाचा समारंभ रविवारी हॉटेल ताज लँडसमध्ये पार पडला. या समारंभासाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र या सर्वांत लक्ष वेधून घेतले ते सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने.
Feb 15, 2016, 03:32 PM ISTविराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप
जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.
Feb 9, 2016, 09:38 PM IST'लव्ह इज बॅक'; सलमान-संगीता 'बाहुबली'च्या स्क्रिनिंगला
कधी काळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान खान आणि संगीता बिजलानी पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. 'बाहुबली' या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठीही सलमान - संगीता एकत्रच दिसले होते.
Jul 14, 2015, 03:11 PM ISTसलमान-संगीताचा `विकेन्ड प्लान` फुटला
आपल्या संबंधांबद्दल अनेकदा चर्चेत येणारा अभिनेता सलमान खान आता पुन्हा चर्चेत आलाय तो त्याच्या भूतकाळातील संबंध वर्तमानकाळात आल्यानं...
May 1, 2014, 07:30 PM ISTसलमान लावतोय अजहरुद्दिनच्या संसाराला सुरूंग!
सलमान खानने आपल्या एकेकाळच्या गर्लफ्रेंडबरोबर पुन्हा एकदा रोमांस करायला सुरूवात केली आहे. सलमानची ही माजी गर्लफ्रेंड आहे संगीता बिजलानी. मुख्य म्हणजे संगीता बिजलानी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस खासदार मोहम्मद अजहरुद्दिन याची पत्नी आहे.
Jun 12, 2012, 08:43 AM IST