sangita patil

सुरतमधील मराठा बहुल मतदारसंघात भाजप विजयी

सूरतमध्ये विधानसभा निवडणुकीत  पुन्हा मराठी झेंडा फडकला आहे.लिंबायत मतदारसंघात सर्व पक्षांचे उमेदवार मराठाच होते.

Dec 18, 2017, 06:26 PM IST

शिवसेनेच्या उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात फेकून मारला नारळ

एकीकडे सगळेच राजकीय पक्षाचे नेते महिलांसाठी आरक्षित वार्डात आपल्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. पण यातच एक वेगळी बातमी ठाण्यातून आली आहे. उमेदवारीसाठी पती-पत्नीमध्येच वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

Feb 6, 2017, 03:47 PM IST