sangli loksabha

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला

Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा

Jun 5, 2024, 12:00 AM IST

आता माघार मविआने घ्यावी! बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे आव्हान

Sangli Vishal Patil: सांगलीत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले.

Apr 16, 2024, 01:53 PM IST

'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Sangli Loksabha : सांगलीत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरु असताना भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. यासोबत खासदार संजयकाका पाटील यांना देखील इशारा दिला आहे.

Apr 13, 2024, 10:39 AM IST

Sangli Loksabha : 'होऊन जाऊदे कुस्ती, ताकद असेल तर...', सांगलीच्या आखाड्यात दोन्ही पाटलांनी ठोकले शड्डू

Sangli lokSabha Constituency : संजयकाका पाटलांनी विशाल पाटलांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय, तर भाजपाचे कवच काढून उतरण्याचं प्रति आव्हान विशाल पाटलांनी (Vishal Patil) दिलंय.

Apr 8, 2024, 08:18 PM IST