सांगलीमध्ये भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली हादरली आहे.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या तासगाव मधील मणेराजुरीत घडली आहे.
कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन पोहचला आहे . एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ पर्यावरणात सकारात्मक बदल घडवत आहे.
Sangli News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांसमवेत सामान्य नागरिकसुद्धा त्रस्त आहेत. त्यातच आता संकट नव्या रुपात धडकताना दिसत आहे.
महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सांगलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Sangli News: सांगलीतील एका प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवली आहे. त्यांच्या भाषणातील काही मुद्द्यांमुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांनी केल्या जाहीर आवहनाबाबत सर्वत्र चर्चा आहे.
Palash Muchhal Breaks Silence On Rs 40 Lakh Sangli Fraud Allegation: भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या एका मित्राने, तिच्या माजी मंगेतर पलाश मुच्छलवर 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
Palash Muchhal :पलाश मुच्छलनं एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली येथील पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nagar Parishad, Nagar Panchayat Election : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीत कुठे घडली ही भयानक, अनपेक्षित घटना? पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरुय?
Leader Brutally Murdered Mulshi Pattern Style: वाढदिवसानिमित्त घरासमोर समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोणाला काही समजण्याआधीच त्यांच्या छातीवर वार करण्यात आलेले.
Sangli News Bailgada Sharyat in india video : बैलगाडा शर्यतीत विजेत्यांवर बक्षिसांची खैरात... फॉर्च्युनर कार, ट्रॅक्टर अन्... हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल बैलजोडीची दमदार कामगिरी पाहून शर्यतीच्या मैदानात जल्लोषाचं वातावरण... पाहा थरारक दृश्य...
Sangli News :सांगलीत दोन पाटलांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळाला. महाआरोग्य शिबिरात उशिरा येण्यावरून चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Sangli News : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या 21 वर्षांनंतर घरात पाळणा हल्ला त्यानंतरही त्या चिमुकल्याला कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडलं. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या.
Sangali News Today: पत्नीच्या मृत्यूच्या विरहात पतीचा देखील ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.
Ajit Pawar On Contractor Suicide: सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणा-या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलीय. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sangli Contractor Suicide Case: हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर संजय राऊत यांनी सरकारवर टीकेचा प्रहार केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याचं स्मशान केल्याची घणाघात त्यांनी केला आहे.
Sangli Contractor Suicide Case Update: सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जलजीवन मिशन योजनेतील एका तरुण कंत्राटदाराने योजनेचे काम पूर्ण करून देखील पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केलीय.
Sangli Crime News: अवघ्या 15 दिवसांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने पतीची हत्या केल्या.
Sangali Crime News: सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून आई आणि बहिणीनेच तरुण मुलाचा निर्घृण खून केला आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोबाईलचा स्क्रीन गार्ड बेतला जीवावर बेतला आहे. सांगलीत मोबाईल दुकानदाराचा धक्कादायकरीत्या मृत्यू झाला आहे.