sangli news

 धक्कादायक!  महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू; नातेवाईकांची सांगलीत मृतदेह घेऊन भटकंती

धक्कादायक! महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू; नातेवाईकांची सांगलीत मृतदेह घेऊन भटकंती

सांगली पोलिसांनी एक धक्कादायप प्रकार उघडकीस आणला आहे.  महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू झाला. मात्र, मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईंका तिचा मृतदेह घेऊन सांगलीत फिरावे लागले. 

May 28, 2024, 04:48 PM IST
शेतकऱ्याचा मृतदेह झोळीतून घेऊन जाण्याची वेळ, कामगार मंत्र्यांच्या मतदार संघात रस्त्याची इतकी दुरावस्था

शेतकऱ्याचा मृतदेह झोळीतून घेऊन जाण्याची वेळ, कामगार मंत्र्यांच्या मतदार संघात रस्त्याची इतकी दुरावस्था

Sangli farmers Dead body:  रस्त्या अभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगावे लागल्या आहेत. 

May 19, 2024, 06:54 AM IST
पंतप्रधान  मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.   

May 3, 2024, 10:41 AM IST
लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

सांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. 

Apr 17, 2024, 10:24 PM IST
महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार 1BHK फ्लॅट

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार 1BHK फ्लॅट

Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला एक वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 

Feb 14, 2024, 10:39 AM IST
आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून करणार बेदखल; महाराष्ट्रातल्या 'या' गावाचा धाडसी निर्णय

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रॉपर्टीतून करणार बेदखल; महाराष्ट्रातल्या 'या' गावाचा धाडसी निर्णय

Sangli News : सांगलीतल्या एका ग्रामपंचायतीने आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना चांगलाच दणका दिलाय. आई वडिलांचा सांभाळ करायचा नसेल तर त्यांची मालमत्ता देखील विसरा असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Jan 29, 2024, 11:57 AM IST
मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

Sangli Crime : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे.

Jan 18, 2024, 08:33 AM IST
‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं

‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं

Sangli News : सांगलीत अंथरुणावर खिळलेल्या रुग्णाला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून सरकारी कार्यालयात आणलं होतं. बॅंकेंच्या कर्मचाऱ्यांनी नियमाच्या नावाखाली रुग्णाला सरकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 12, 2024, 03:51 PM IST
फूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

फूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Sangali News: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन तरुणांनी आपल्याच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्या बलात्कार केला. या प्रकरणी तीन आरोपी आणि लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 4, 2024, 04:19 PM IST
'वरात कशी काढायची हे...'; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

'वरात कशी काढायची हे...'; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

Sangli News : सांगलीत भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंत्र्यांविरोधातच आंदोलन उभं केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काही ठरावीक लोकांचीच कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे.

Dec 28, 2023, 03:31 PM IST
'राजकारण्यांना वेळ नाही, त्यांच्याच नाटकाचे खूप प्रयोग लागलेत'; प्रशांत दामलेंचा खोचक टोला

'राजकारण्यांना वेळ नाही, त्यांच्याच नाटकाचे खूप प्रयोग लागलेत'; प्रशांत दामलेंचा खोचक टोला

Prashant Damle : नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना रविवारी मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक देण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nov 6, 2023, 08:43 AM IST
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत घेतला गळफास

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करत घेतला गळफास

Sangli Husband Sucide: दत्तात्रय निंगाप्पा कोळी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. जत शहरातील दत्त कॉलनीतील ते राहत होते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सासू आणि इतर दोघांच्या विरोधात चिठ्ठी लिहीली.

Sep 27, 2023, 12:09 PM IST
दुष्काळ असताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत लावण्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

दुष्काळ असताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत लावण्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

Sangli News : सांगलीत दुष्काळजन्य परिस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं

Sep 15, 2023, 03:56 PM IST
डोहाळे जेवणाच्या उरलेल्या बासुंदीतून 170 मुलांना विषबाधा; सांगलीच्या आश्रमशाळेतील प्रकार

डोहाळे जेवणाच्या उरलेल्या बासुंदीतून 170 मुलांना विषबाधा; सांगलीच्या आश्रमशाळेतील प्रकार

Sangli News : सांगलीतील समता आश्रमशाळेत 170 मुलांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्रास सुरु झाल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित विभागाला यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

Aug 28, 2023, 08:14 AM IST
महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...  

Aug 15, 2023, 02:28 PM IST
मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

Sangli Crime : सांगलीतल्या मिरजेमध्ये बापानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. आरोपीने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केल्याचे समोर आले आहे.

Aug 4, 2023, 04:31 PM IST