sanjay dutt daughter

'माझ्या मुलीनं उगीच कंबर का हलवावी?’ …म्हणून संजय दत्त मुलीला बॉलिवूडमध्ये येऊ देत नाही!

Sanjay Dutt on Daughter Trishala's entry in Bollywood : संजय दत्तनं एका मुलाखतीत त्रिशालाच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 19, 2024, 05:50 PM IST

संजय दत्तच्या मुलीला लग्न न करताच व्हायचं आहे आई, म्हणते 'वयाची 35 शी ओलांडली आता...'

संजय दत्तची लाडकी लेक त्रिशा दत्तला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.  ती तिच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल आयुष्याविषयी अपडेट देत असते.त्रिशालाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन तिच्या चाहत्यांसाठी ठेवलं होतं. यामध्ये तिने अनेक खुलासेही केले आहेत. 

Jan 9, 2024, 07:21 PM IST

Sanjay Dutt - Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, 'ती पुरुषांना असे संकेत देते की...'

Sanjay Dutt : त्याचा आयुष्यात इकते उतार चढाव आले की, ते रुपरी पडद्यावरही दिसले. तो चित्रपटासोबतच त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांच्या विषयी. आज त्याचा 64 वा वाढदिवस आहे. 

Jul 29, 2023, 01:01 PM IST

संजय दत्तची मुलगी त्रिशाला का ठरतेय चर्चेचा विषय; वाचा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे

May 13, 2022, 03:33 PM IST

संजय दत्तची मुलगी त्रिशालाच्या हॉट अदांनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, पाहा फोटो

त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या हटके अदा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. 

May 12, 2022, 08:14 PM IST

संजय दत्तची मुलगी त्रिशाला परफेक्ट 'जेंटलमन'च्या शोधात

त्रिशाला भलेही अभिनयापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोइंग चांगलीच आहे.

Nov 15, 2021, 09:37 PM IST

संजय दत्तच्या मुलीने सोशल मीडियावर 'त्याला' शिकवला चांगलाच धडा

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून होणारा त्रास काही नवा नाही. बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला सोशल मीडियावरुन सलमान नसीर नावाच्या व्यक्तीने त्रास दिला. मात्र याने घाबरुन जाईल ती त्रिशाला कसली. तिनेही त्याला चांगलाच धडा शिकवला. 

Dec 17, 2015, 10:17 AM IST