sanjay patil

विवस्त्र करून तरुणांना मारहाण, ‘व्हॉटस्अप’मुळे घटना उघड!

बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. केवळ, प्रेमविवाहासाठी एका जोडप्याची मदत केली म्हणून दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलीय. 

Nov 15, 2014, 12:02 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील भाजपमध्ये

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेला दावा खरा करण्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य संजय पाटील यांना फोडण्यात मुंडे यशस्वी झालेत. पाटील हे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पाटील हे गृहमंत्री आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत.

Feb 25, 2014, 02:28 PM IST

`आबा, आम्ही तोंड उघडलं तर...`

सांगलीत पुन्हा एकदा आर. आर. पाटील आणि आमदार संजय पाटील संघर्ष रंगलाय. संजय पाटील यांनी पुन्हा एकदा आर. आर. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानं अनेकांच्या नजरा या दोघांकडे वळल्यात.

Feb 10, 2014, 08:32 PM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

नवी मुंबई महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक २५ चे नगरसेवक संजय पाटील यांच्यावर घणसोलीमध्ये रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.

Apr 12, 2013, 09:27 AM IST

मयुर दूध संघाचे संजय पाटील यांना अटक

कोल्हापूर जिल्हा बॅकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मयुर तंबाखू आणि दूध संघाचे अध्यक्ष संजय पाटील याना आज अटक करण्यात आली.

Jan 17, 2012, 05:57 PM IST