sanjay pawar

'शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर सोडणार नाही', वाचा कोणी दिला इशारा

 Kolhapur Shiv Sena Melawa : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फुट पडताना दिसत आहे. आता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे.

Jul 15, 2022, 03:16 PM IST

आमचा संजय दिल्लीत तर त्यांचा 'जय' घरी, या मंत्र्याने केला दावा

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही संजय विजयी होतील तर, भाजपचे ते 'जय' घरी जातील असा दावा शिवसेनेच्या या मंत्र्याने केला आहे.

Jun 10, 2022, 10:56 AM IST

आता वेध विधान परिषद निवडणुकीचे, भाजपने ठेवली ही अट

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने महाविकास आघाडीसमोर एक अट ठेवली आहे.

Jun 2, 2022, 02:32 PM IST

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेसाठी भाजपकडून तिसरा उमेदवार जाहीर

भारतीय जनता पार्टीने (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे.

May 29, 2022, 10:59 PM IST

Rajyasbha Election: संजय राऊत, संजय पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे

May 26, 2022, 02:26 PM IST

आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार! संभाजीराजे छत्रपतींचं पोस्टर व्हायरल

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन नाराजीनाट्य, संभाजीराजेंची नाराजी कुणाला भोवणार?

 

May 25, 2022, 09:45 PM IST