राज ठाकरेंचा भोंगा 20-25 वर्षांपासून ऐकतो : संजय राऊत
Sanjay Raut criticizes MNS President Raj Thackeray
Nov 8, 2024, 07:35 PM IST'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 8, 2024, 11:05 AM IST
'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप
Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांवरही निशाणा साधला.
Nov 7, 2024, 01:18 PM ISTSanjay Raut| बारामतीत लढत अजित पवारांसाठी सोपी नाही - संजय राऊत
Baramati election fight not easy for Ajit Pawar Sanjay Raut said
Nov 3, 2024, 04:05 PM ISTSanjay Raut| सांगोल्याची जागा शिवसेना (UBT) पक्षाची, आता यावर चर्चा होणार नाही - संजय राऊत
Shiv Sena (UBT) seat for Sangola will not be discussed now Sanjay Raut said
Nov 3, 2024, 01:45 PM ISTतुरुंगात असताना संजय राऊतांनी उंदरांना कोणती नावं दिली होती? जाहीर सभेत सांगितला मजेशीर किस्सा
महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने zee 24 taas वर 'जाहीर सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते
Nov 2, 2024, 08:44 PM ISTराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!
महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 07:48 PM IST10: 10 मिनिटं आमच्यासाठी लकी, उद्धव ठाकरेंना याच वेळेने सीएम बनवलं - संजय राऊत
10:10 minutes is lucky for us. this time made Uddhav Thackeray CM - Sanjay Raut
Nov 2, 2024, 07:30 PM ISTही निवडणूक गोंधळ निर्माण करणारी, पैशांचा पाऊस निवडणुकीत पाडला जातोय - संजय राऊत
This election is creating confusion, rain of money is being poured in the election - Sanjay Raut
Nov 2, 2024, 07:25 PM ISTतुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..
Sanjay Raut On Jahir Sabha Interview: नरकारतला स्वर्ग असे या पुस्तकाचे नाव आहे. पण तुरुगांत स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
Nov 2, 2024, 07:16 PM ISTउद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून काही प्रयत्न झाले का? काय म्हणाले संजय राऊत?
Was there any attempt to bring Uddhav and Raj Thackeray together? What did Sanjay Raut say?
Nov 2, 2024, 07:10 PM IST10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊतांनी सांगितलं खास कारण
10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊत यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत सांगितलं कारण. वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 07:01 PM IST'राऊत नेहमी उद्धव ठाकरेंसोबत असतात पण काम शरद पवारांचं करतात', आरोपांवर संजय राऊतांच टीकाकारांना चोख उत्तर
Raut is always with Uddhav Thackeray but does the work of Sharad Pawar', Sanjay Raut's answer to the critics
Nov 2, 2024, 07:00 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.
Nov 1, 2024, 11:21 PM ISTशिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
Oct 29, 2024, 12:18 PM IST