भाजपच्या संजय सावकारे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
BJP Sanjay Savkare takes oath as minister
Dec 15, 2024, 06:25 PM ISTभाजप आमदाराची कार परस्पर परिवहन मंत्र्यांच्या नावावर? नक्की काय घडलं वाचा
Sanjay Saavkares | भाजप आमदाराची कार परिवहन मंत्र्याच्या नावावर परस्पर ट्रान्सफर झाल्य़ाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय.
Jan 3, 2022, 10:28 AM ISTसंजय सावकरेंसाठी भुसावळ द्या, भाजपचा आग्रह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:19 PM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
Sep 22, 2014, 04:44 PM ISTराष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय.
Sep 22, 2014, 04:40 PM ISTमंत्रीमहोदयांच्या स्वागताला नोटांचा पाऊस!
राज्यमंत्री झाल्याबद्दल संजय सावकारे यांच्या सत्काराला त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नोटांचा पाऊस पाडलाय. भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करताना ही नोटांची उधळण करण्यात आलीय.
Jun 14, 2013, 10:18 AM IST