sansung

मोबाईल घेत असाल तर खुशखबर, सॅमसंगनं दिलीय घसघशीत सूट

मोबाईल घ्यायच्या विचारात असाल तर सॅमसंगनं तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. स्वस्त स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन श्याओमी, मायक्रोमॅक्स, वनप्लस वनला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी ग्रँड मॅक्सवर २० टक्क्यांची भरभरून सूट दिलीय.

Jun 21, 2015, 01:06 PM IST