'माझे वडील नुसते...,' आजीच्या निधनानंतर किच्चा सुदीपच्या मुलीचा संताप, 'इतकं घाणेरडं...'
दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपची मुलगी सानवी सुदीपने (Sanvi Sudeep) इंस्टाग्राम (Instagram) स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने आपली आजी सरोजा संजीव (Saroja Sanjeev) यांचं निधन होणं त्या दिवसातील सर्वात वाईट गोष्ट नव्हती अशा शब्दांत खंत व्यक्त केली आहे.
Oct 21, 2024, 12:45 PM IST