sapna singh son murdered

'... म्हणून आम्ही त्याला खड्ड्यात ढकललं'; शेत, मित्र अन् ड्रग्स; अभिनेत्रीच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम

अभिनेत्रीच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. मित्रांनी पोलिसांसमोर सांगितलेलं कारण धक्कादायक. मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांनी का उचललं इतकं टोकाचं पाऊल? 

Dec 12, 2024, 05:06 PM IST