sardar singh

भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती

भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.

Sep 12, 2018, 06:35 PM IST

यो-यो टेस्टमध्ये विराटच्या पुढे गेला सरदार सिंग

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

Aug 16, 2018, 05:25 PM IST

'...तर आज मीही नशेच्या आहारी गेलो असतो'

पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं... 

Jun 14, 2016, 02:30 PM IST

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर सरदार सिंगनं दिलं स्पष्टीकरण

मुंबई : आपल्या होणाऱ्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अडकलेल्या भारतीय हॉकी संघाचा कप्तान असणाऱ्या सरदार सिंगने आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Feb 4, 2016, 01:41 PM IST

सरदार सिंगविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगविरुद्ध त्याच्या भावी वधूने तक्रार दाखल केलीये. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप अशपाल कौर हिने केलाय. 

Feb 3, 2016, 08:14 AM IST

चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Oct 2, 2014, 06:15 PM IST