'सरदार असल्यानं हातातून भूमिका निसटली'
नुकताच मनज्योत सिंहचा एक धक्कादायक खुलासा
Jul 10, 2019, 08:55 PM ISTदुर्गापुजेमध्ये सहभागी होण्यासाठी सौरव गांगुलीने घेतला 'सरदारा'चा वेष
भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि क्रिकेटर हा देवासमान मानला जातो.
Feb 2, 2018, 07:49 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...
Dec 24, 2016, 09:59 PM ISTVIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही
Dec 24, 2016, 08:27 PM ISTदलेर मेहंदीचा मुलगा बनला बॉलिवूड अभिनेता
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीप अभिनेता बनून सिनेमातून पदार्पण करत आहे. ‘मेरी शादी करवाओ’ या सिनेमातून गुरदीप हिरो बनून बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. मात्र सिनेमात अभिनेता म्हणून जरी येणार असला, तरी गुरदीप आपल्या धर्माचं पालन करत पगडी सोडणार नाही आणि दाढी मिशीलाही कात्री लावणार नाही.
Dec 10, 2012, 04:54 PM IST