saregamapa lil champs

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या हळदीचे फोटो समोर!

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या केळवणाच्या कार्यक्रम सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांचं व्याहीभोजन देखील झालं. त्यांचे फोटो एकीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. 

Dec 20, 2023, 01:48 PM IST

Saregamapa Lil Champs 2021 | मुलीला परीक्षकाच्या खुर्चीवर पाहून कार्तिकीचे बाबा भावुक

घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे, पण कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांनी देखील मुलीच्या यशाचं कौतुक केलंय.

Jun 26, 2021, 09:04 PM IST

श्रेयन भट्टाचार्यला बीग बी आणि रणबीर कपूरसाठी करायचंय पार्श्वगायन

सारेगमप लिटिल चॅप्स २०१७ या रिएलिटी शोनं सुमारे १० महिन्यांनंतर प्रेक्षकांची रजा घेतली आहे. 

Oct 31, 2017, 01:41 PM IST