sarkari naukari in cent bank home finance

सेंट बँक होम फायनान्समध्ये बंपर भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Nov 27, 2023, 01:00 PM IST