जर्मनीत होणाऱ्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत मुंबईतल्या सिद्धेश नारकरची निवड
Calisthenics : योगा आणि व्यायाम करायची आवड 22 वर्षीय सिद्धेश नारकरसाठी एक पर्वणी ठरली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या कॅलेस्थेनिक्स स्पर्धेत सिद्धेश नारकर भारताचं प्रतिनिधित्व करतोय. हा खेळ नेमका काय आहे? या खेळासाठी नेमकं काय लागतं जाणून घेऊया?
Apr 6, 2024, 12:24 PM ISTमुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, 'लाड करताना...'
Parenting Tips : अवघ्या सहा महिन्यांच मुलं देखील हट्ट करत असल्याचा अनेक पालकांचा अनुभव आहे. अशावेळी आपलं मुलं बिघडू नये म्हणून नेमकं काय कराल? सांगतात सद्गुरु श्री वामनराव पै.
Jan 24, 2024, 08:20 AM ISTसद्गुरुंनी सांगितलेले उत्कर्षाचे 7 'क' मुलांना 100% करतील यशस्वी
Satguru Tips On Student Success : मुलांनी जीवनात यशस्वी व्हावं, टॉपला जावं असं पालकांना वाटत असतं. (Student Success Tips) पण अशावेळी नेमकं काय करायचं? हा प्रश्न पडतो. सद्गुरु श्री वामनराव पै (Satguru Shree Wamanrao Pai) यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या नक्कीच पालकांना मदत करतील. (Satguru 7 Success Tips for Student)
Oct 21, 2023, 09:19 AM IST