satpuda super savior

''सातपुडा सुपर सेव्हियर'' रुग्णवाहिका चालक आणि सेवा प्रदाते यांच्यावर आधारित माहितीपट

जिवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाकाळात रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे महत्वाचे काम या रुग्णवाहिकांनी केले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात रुग्णवाहिकेचा मोलाचा वाटा होता.

Mar 4, 2024, 07:11 PM IST