saturn margi

Shani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

Nov 4, 2023, 10:04 AM IST

Shani Margi : 30 वर्षानंतर कुंभ राशीत मार्गस्थ होणार शनी; 'या' राशींच्या अडचणी होणार दुप्पट

Shani Margi In Kumbh Rashi: सुमारे 30 वर्षांनंतर शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसला आहे. आता दिवाळीपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता शनी थेट कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शनीची थेट हालचाल अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. परंतु यावेळी काही राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 

Oct 30, 2023, 10:41 AM IST

Shani Margi: 2024 चे पहिले 3 महिने या राशींवर असणार शनिदेवाची विशेष कृपा, अचानक मिळणार पैसे

Shani Planet Margi: शनी देव मार्गस्थ झाल्यामुळे 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी वर्ष 2024 चं पहिले 3 महिने फायदेशीर ठरू शकतात. या काळात या राशींना कामाच्या ठिकाणी भरपूर पैसे मिळणार आहेत.

Oct 25, 2023, 09:38 AM IST

Shani Gochar 2023 : शनी गोचरमुळे होणार मालामाल; 'या' राशींचं बदलणार नशीब

Saturn Transit : शनीदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव सर्वात मंद गतीने चालतात. 

Aug 5, 2023, 12:40 AM IST