saturn planet transit

Shani-Budh: कुंभ राशीत बनली शनी-बुध ग्रहाची युती; 'या' राशींना मिळणार अपार लाभ

Conjunction Of Shani And Budh: मंगळवारी कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग झाला आहे. 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करताच हा संयोग तयार झाला. 

Feb 21, 2024, 07:12 AM IST

Shani-Budh Yuti: 30 वर्षांनी शनी-बुधाची होणार युती; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Conjunction Of Shani And Budh: बुध ग्रहाच्या गोचरमुळे 30 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग निर्माण होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Jan 11, 2024, 10:58 AM IST

Shani-Budh: 30 वर्षांनंतर जवळ येणार शनी आणि बुध; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Conjunction Of Shani And Budh: व्यापार देणारा बुध आणि फल देणारा शनिदेव यांची युती होणार आहे. कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग सुमारे 30 वर्षांनंतर तयार होणार आहे.

Dec 13, 2023, 10:58 AM IST

Shani-Budh Yuti: मित्र ग्रह बुध-शनी यांचा होणार संयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Conjunction Of Shani And Budh: 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहेत. या संगोयामुळे अनेक राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

Dec 7, 2023, 09:15 AM IST

Diwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा

Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Nov 7, 2023, 10:24 AM IST

Rajyog : 30 वर्षानंतर दसऱ्याला बनतोय खास संयोग; 3 राजयोग 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Three Rajyog In Dussehra: अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

Oct 23, 2023, 10:41 AM IST

Diwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती

Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे. 

Oct 19, 2023, 03:14 PM IST

शनीदेव कुंभ राशीत जागृत! 4 राशींना मिळणार साथ नशिबाची साथ

Shani Situation 2023 : जाचकातील भविष्याचे संकेत देण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहिली जाते. ज्योतिष पंडित कुंडलीत सर्वप्रथम शनि ग्रहाची स्थिती तपासून पाहतात. सध्या कुंभ स्वगृही कुंभ राशीत आहे. 

 

 

Aug 23, 2023, 05:25 AM IST

Shani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार

Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Feb 19, 2023, 10:40 AM IST