save aarey forest

Aarey Mero Car Shed : आरे मेट्रो-3 कारशेडला मनसेचा विरोध

आरेमधील कारशेडविरोधात (Aarey Car Shed) राजकीय पक्षांनीही आपली भूमिका मांडली आहे. मनसेने (MNS) आरेमध्ये कारशेड करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. 

Jul 2, 2022, 07:36 PM IST

Save Aarey Forest : आरेमध्ये रविवारी पर्यावरण प्रेमीचं आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरेतच मेट्रो 3 चं कारशेड (Metro 3 Car Shed) होणार असल्याचं म्हटलं.

Jul 2, 2022, 06:31 PM IST