save mans life in nashik

'त्याचे' प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

'त्याचे' प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

Sep 15, 2015, 10:15 PM IST

माणसाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एका पोलिस शिपायाची कर्तव्यदक्षता आणि समयसूचकता दिसली. नदीत उडी घेतलेल्या माणसाला वाचविण्यासाठी एका पोलिस शिपायाने कोणताही विचार न करता २० फूट उंच पुलावरून नदीत उडी घेतली. 

Sep 15, 2015, 04:44 PM IST