save water

गुटखा खा, दारु प्या, काही करा पण...; अतिउत्साहाच्या भरात BJP नेते बरळले

Political News : नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो. 

Nov 8, 2022, 10:13 AM IST

उपराजधानीला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी

पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा

May 15, 2019, 03:19 PM IST

नागपुरात धरणे कोरडी पडू लागल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने जपून पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.

May 10, 2019, 04:34 PM IST

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून पाणी बचतीचा संदेश

43व्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. 

Apr 29, 2018, 02:35 PM IST

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Mar 29, 2018, 09:55 PM IST

पिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र

पिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र

Mar 29, 2018, 08:28 PM IST

या माणसाचा व्हिडीओ तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल!

 यूट्यूबवर त्यांचे काही व्हिडीओ आहेत, ते अनेक शहरात पाण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतात. 

Sep 10, 2017, 05:11 PM IST

लग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश

मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय. 

Jun 3, 2016, 11:16 PM IST

जलसंधारण्यांसाठी साखर कारखाने करणार मदत

जलसंधारण्यांसाठी साखर कारखाने करणार मदत

Apr 21, 2016, 07:53 PM IST

पुणे : पाणी वाचवण्यासाठी जनजागृती

पाणी वाचवण्यासाठी जनजागृती

Apr 19, 2016, 05:29 PM IST

नाशिकच्या विद्यार्थ्यांचा कोतुकास्पद उपक्रम

नाशिकच्या विद्यार्थ्यांचा कोतुकास्पद उपक्रम

Apr 4, 2016, 09:13 PM IST

लहान विद्यार्थ्यांनी घालून दिला मोठा आदर्श

दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. आणि हाच आदर्श नाशिकच्या चिमुरड्यांनी घालून दिलाय. 

Apr 4, 2016, 09:00 PM IST