आयर्लंडमध्येही वाचणार मातेचा जीव; होणार कायद्यात बदल
भारतीय वंशाच्या सविता हल्लपनवारच्या मृत्यूनंतर जगभरातून पडलेल्या दबावापुढे अखेर आयरलँड सरकारला झुकावं लागलंय. आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्याचा निर्णय आयर्लंडनं घेतलाय.
Dec 19, 2012, 04:27 PM ISTगर्भपाताचा कायदा आड; महिलेचा नाहक बळी
सध्या आयर्लंडमध्ये खळबळ उडालीय ती एका भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूमुळे... सविता नावाच्या महिलेचा मृत्यू आयरिश सरकारच्या एका अजब कायद्यामुळे झाल्याचा आरोप होतोय. वेळेवर गर्भपाताची परवानगी न मिळाल्यानं सविताचा अंत झाला. आयरिश सरकारनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.
Nov 16, 2012, 01:08 PM IST