SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरती
Government Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
May 11, 2024, 06:32 PM ISTउघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट
SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.
Mar 13, 2024, 08:37 PM ISTAdani Group ला SBI ने दिलं 27000 कोटींचं कर्ज; SBI चे चेअरमन म्हणाले, "अदानी ग्रुपला कर्ज देताना..."
SBI overall exposure to Adani Group: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमनने यासंदर्भातील आकडेवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केली.
Feb 3, 2023, 10:13 PM ISTरजनीश कुमार एसबीआयचे नवे अध्यक्ष
देशातली दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं रजनीश कुमार यांच्याकडे जाणार आहेत.
Oct 5, 2017, 03:54 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.
Mar 15, 2017, 02:42 PM IST