sbi clerk admit card sarkari result

SBI Clerk Admit Card 2022 : SBI लिपिक प्रवेशपत्र अशाप्रकारे करा डाउनलोड

State Bank of India :  उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SBI लिपिक प्रवेशपत्र 25 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. देशभरात लिपिक (ज्युनियर असोसिएट) प्रिलिम्स परीक्षा 12, 19 आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी  होणार आहेत.  

 

Nov 1, 2022, 11:12 AM IST