SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTSBI ची बेस्ट स्कीम : एकदा पैसे जमा करा; दरमहा व्याजासह कमाई, जाणून घ्या कसे?
SBI च्या या योजनेचे नाव Annuity Deposit Plan (SBI वार्षिकी ठेव योजना) आहे. SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकांना दरमहा मूळ रकमेसह व्याजाचा लाभ मिळतो. ग्राहकांना चक्रवाढ व्याजाची सुविधा मिळते.
Dec 3, 2022, 03:02 PM IST