Bank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
SBI Job: एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 27, 2024, 01:42 PM ISTSBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM ISTBank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील.
Aug 9, 2023, 03:26 PM ISTSBI Recruitment 2023: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 40 लाखांपर्यंत पॅकेज देण्याची बँकेची तयारी; जाणून घ्या तपशील
SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने नोकरीसंदर्भात 3 नोटीफिकेशन जारी केले असून 3 वेगवेगळ्या स्तरांवर नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहेत.
Mar 7, 2023, 06:09 PM ISTSBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या
SBI Recruitement 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशभरातील 1422 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही ईशान्य क्षेत्रात 300 जागा रिक्त आहेत. तर जयपूर आणि महाराष्ट्रात 200 जागांसाठी अर्ज मागवले आहेत.
Oct 26, 2022, 06:08 PM IST