SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTSBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM ISTBank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार
SBI Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘फॅकल्टी (कार्यकारी शिक्षण), क्रेडिट आर्थिक विश्लेषक’ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील.
Aug 9, 2023, 03:26 PM ISTसरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय स्टेट बँकेत हजारो पदांसाठी भरती, असा करा अर्ज?
SBI Recruitment 2023: ज्या तरुणांना बँकेते नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने काही पदांसाठीच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
Apr 12, 2023, 10:50 AM ISTSBI Recruitment 2023: बॅंकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज
SBI Recruitment: ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कराराच्या आधारावर बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.
Mar 23, 2023, 04:36 PM ISTSBI Recruitment 2023: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 40 लाखांपर्यंत पॅकेज देण्याची बँकेची तयारी; जाणून घ्या तपशील
SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने नोकरीसंदर्भात 3 नोटीफिकेशन जारी केले असून 3 वेगवेगळ्या स्तरांवर नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहेत.
Mar 7, 2023, 06:09 PM IST