scam

स्टेशनरी घोटाळाप्रकरणी स्थायीची 3 सदस्यीय चौकशी समिती

 गेल्या पाच वर्षांतील सर्व व्यवहार तपासणार

Dec 23, 2021, 04:00 PM IST
6 People arrested for Mhada Paper Scam PT3M4S
Corruption In Dr Babasaheb Ambedkar Marathawada University PT3M21S

मराठवाडा विद्यापीठात 127 कोटींचा घोटाळा, घोटाळ्याची कागदपत्रं 'झी 24 तास'च्या हाती

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 127 कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची कागदपत्रं 'झी २४ तास'च्या हाती लागली आहेत.  

Dec 4, 2021, 09:24 AM IST

जळगाव जिल्हा बँकेत आर्थिक घोटाळा?, एकनाथ खडसे म्हणाले...

Eknath Khadse on Jalgaon District Bank :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

Nov 18, 2021, 09:31 AM IST

आता NCB चे हे अधिकारी करणार आर्यन खान केसचा तपास; एजेंसीने बनवली विशेष रणनीती

मुंबई ड्रग्ज केसमध्ये दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहे. दिल्ली सह इतर राज्यातील NCB युनिटमधून अधिकाऱ्यांना मुंबई बोलवण्यात येत आहे. ते सर्व 6 प्रकरणांचा तपास करतील. 

Nov 6, 2021, 10:55 AM IST

अडसूळ यांनी केलेल्या घोटाळ्याचे आणखी पुरावे ED ला देणार; रवी राणा यांचा हल्लाबोल

द सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी लोअर परेल इथल्या बँकेच्या मुख्य शाखेला भेट दिली. 

Oct 4, 2021, 12:47 PM IST

हसन मुश्रीफांवर आणखी एका घोटाळ्याचा गंभीर आरोप; किरिट सोमय्यांची ठाकरे सरकारवर चौफेर टीका

कोल्हापूरकडे जात असताना भाजपनेते किरिट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले होते. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा नवीन घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Sep 20, 2021, 10:04 AM IST

किरिट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

 ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मधील राखीव खेळाडूंची यादी दुर्दैवाने वाढत चालली आहे. असे म्हणत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 13, 2021, 01:43 PM IST