निवृत्तीच्या दिवशी आयएएस अधिकाऱ्याला सहकाऱ्यांकडून निरोप देण्याची तयारी असतानाच या ठिकाणी सीबीआयचा छापा पडला आणि या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.
आठही आरोपींना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरांवर छापे घालण्यात आले.
Loan News : एखादी मोठी गोष्ट, घर, वाहन खरेदी करत असताना किंबहुना शिक्षणासाठी जायचं असेल तरीसुद्धा बरीच मंडळी बँकांकडून कर्जरुपी मदत घेतात. मात्र पुढं सुरू होतो नेमका खेळ....
CID Notice To Sunny Leone: बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी सध्या एका वेगळ्याच वादात सापडली आहे. तिच्यासोबत नेमकं काय घडलंय जाणून घ्या सविस्तरपणे...
Phone Call Scam India : एखाद्या अनोळखी दूरध्वनी क्रमांकावरून फोन आला, की तो न उचलण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. मात्र, सध्या इथंसुद्धा एक मोठा घोटाळा होत आहे. काय आहे हा घोटाळा? पाहा....
फ्लॅट खरेदी करताना काळजीपू्रवक सर्व माहिती मिळवणे गरजेचे आहे. नाही तर मोठी फसवणूक होऊ शकते. असचं एका व्यक्तीसह घडले आहे. 34 व्या मजल्यावर फ्लॅट विकत घेतला पण बिल्डिंग 32 मजल्यांचीच होती. रिअल इस्टेट मार्केटमध्ये जगातील सर्वात मोठा स्कॅम मानला जात आहे.
भारतात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे स्टॉक मार्केमध्ये खळबळ उडाली आहे. 3,000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या कंपनीने 15 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. LIC ची देखील या कंपनीत गुंतवणूक होती.
वैद्यकीय क्षेत्रात लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'शुल्क नियामक प्राधिकरणात' (FRA) गेल्या 8 वर्षांत तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप होत आहे.
Cyber Crime Case Mumbai:सायबर क्राइमची प्रकरणं प्रचंड वेगाने जगभर पसरत आहेत. अशिक्षितच नाही तर कित्येक उच्च शिक्षित लोकं या जाळ्यांमध्ये सहजच अडकत आहेत. अलीकडे दादरमध्येदेखील अशीच अत्यंत धक्कादाय घटला घडली. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
Crime News : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांसोबत काय घडत होतं? पाच जणांना अटक
Mumbai News: पीडित महिलेने घटनेच्या सुमारे दोन आठवड्यांनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली, परंतु पोलिसांनी पोस्टवर दिलेल्या वाहन नोंदणी क्रमांकाच्या मदतीने आरोपी चालकाचा सहज शोध घेतला आणि त्याला अटक केली.
Scam on the name of cricket team selection: एका तरुण क्रिकेटपटूच्या वडिलांची क्रिकेट संघात निवड मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीस केलं. झी 24 तासनं माध्यम म्हणून या गैरव्यवहाराला वाचा फोडली
Solapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आजही अनेकजण बळी पडत असून त्याचा फायदा भोंदू बाबा आणि त्यांच्यासारखी माणसं घेतात...
Tirupati Temple News : देशातील सर्वात मोठं आणि श्रीमंत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या तिरुपती मंदिरात महाघोटाळा... पाहणारे थक्क...
Work From Home Scam: पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये तब्बल 8 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा असा प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो. नेमकं या तरुणीसोबत घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...
Banking News: महाराष्ट्रामध्ये 100 शाखा असलेल्या या बँकेमध्ये झालेला मोठा घोटाळा एका ऑडिटदरम्यान समोर आला आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या.
Kolhapur Police News : पोलिसांसंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वसामान्यांना गुन्हेगारीपासून रोखणाऱ्या पोलिसानेच पोलिसाकडूनच खंडणी उकळली आहे.