scammer got scammed

गंडा घालणाऱ्यालाच गंडवलं! स्कॅमरनेच पाठवले पैसे; WhatsApp स्क्रीनशॉट्स पाहून व्हाल इम्प्रेस

Scammer Got Scammed: या व्यक्तीने शेअर केलेले स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी त्याने वापरलेली युक्ती फारच भन्नाट असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.

Jul 6, 2024, 04:12 PM IST